लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
वेगळंच रसायन! राहुल द्रविडने बक्षिसाच्या रकमेतील अडीच कोटी रुपये नाकारले, नम्रपणाने मन जिंकले   - Marathi News | Different chemistry! Rahul Dravid rejects Rs 2.5 crore of prize money, wins hearts with humility   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडने बक्षिसाच्या रकमेतील अडीच कोटी रुपये नाकारले, नम्रपणाने मन जिंकले  

Rahul Dravid News: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेट संघ आणि प्रशिक्षक वर्गाला मोठ्या रकमेची बक्षीसं जाहीर केली आहेत. मात्र राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक म्हणून मिळणारा एक्स्ट्रा बोनस घेण्यास नकार ...

१२ कोटींपेक्षा अधिक पगारासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिळणार 'या' सुविधा - Marathi News | How much salary will Gautam Gambhir get and what will be the facilities | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१२ कोटींपेक्षा अधिक पगारासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिळणार 'या' सुविधा

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी ही माहिती दिली. ...

"माझी पत्नी तुम्हाला 'वर्क वाइफ' संबोधते!";रोहित शर्माचे राहुल द्रविडसाठी लिहिले भावनिक पत्र - Marathi News | Rohit Sharma wrote an emotional letter for Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझी पत्नी तुम्हाला 'वर्क वाइफ' संबोधते!";रोहित शर्माचे राहुल द्रविडसाठी लिहिले भावनिक पत्र

कर्णधार रोहित शर्मा याने जवळपास एक आठवड्यानंतर माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी मंगळवारी भावनिक पोस्ट शेअर केली. ...

Gautam Gambhir, Team India: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "माझी ओळख..." - Marathi News | Gautam Gambhir first reaction Head Coach of Team India shares Indian Flag tricolor photos express feelings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "माझी ओळख..."

Gautam Gambhir head Coach Team India: राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीरची हेड कोच म्हणून आज झाली नियुक्ती ...

राहुल द्रविड होऊ शकतो मालामाल, IPL संघात मिळू शकते या दिग्गजाची जागा; ऑफर जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Rahul dravid big offer for kkr mentor in place of gautam gambhir you will be surprised to know the offer! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड होऊ शकतो मालामाल, IPL संघात मिळू शकते या दिग्गजाची जागा; ऑफर जाणून थक्क व्हाल!

राहुल द्रवीडच्या परिश्रमाच्या बळावर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. आता भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविड मालामाल होऊ शकतो. ...

तुझी साथ हे माझं भाग्य! राहुल द्रविडसाठी रोहितची भावनिक पोस्ट; डोळ्यात येईल पाणी, वाचा सविस्तर - Marathi News | t20 world cup winner team india An emotional Instagram post by Captain Rohit Sharma for Rahul Dravid, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझी साथ हे माझं भाग्य! राहुल द्रविडसाठी रोहितची भावनिक पोस्ट; डोळ्यात येईल पाणी

राहुल द्रविड यांच्यासाठी रोहित शर्माने एक लांबलचक पोस्ट लिहिली. ...

न खेळताही ७ खेळाडू बनले करोडपती! १२५ कोटीतून ४२ जणांना मिळणार वाटा - Marathi News | 7 team india players became millionaires without playing in t20 world cup 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :न खेळताही ७ खेळाडू बनले करोडपती! १२५ कोटीतून ४२ जणांना मिळणार वाटा

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा देशातील विविध भागांत अजूनही साजरा होतो आहे. चाहत्यांच्या उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या चॅम्पियन संघाला १२५ कोटी रुपयांची पुरस्कार राशी दिली. ...

टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू मालामाल होणार; १२५ कोटींच्या बक्षिसातील कोणाच्या वाट्याला किती येणार? आकडे समोर - Marathi News | world cup price money virat kohli rohit sharma Every player in the team will get crores of rupees | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू मालामाल होणार; १२५ कोटींच्या बक्षिसातील कोणाच्या वाट्याला किती येणार? आकडे समोर

टीम इंडियाला BCCIकडून १२५ कोटींचं बक्षीस मिळालं असून कोणत्या खेळाडूला किती कोटी रुपये मिळणार? जाणून घ्या... ...