लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IND vs NZ, 1st T20I Live : हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक; राहुल द्रविडनंही थोपटली पाठ - Marathi News | IND vs NZ, 1st T20I Live: Mohammed Siraj completes over by taking first aid despite bleeding from hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी; हातातून रक्त वाहत असूनही प्राथमिक उपचार घेत मोहम्मद सिराजनं पूर्ण केलं षटक

India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात मोहम्मद सिराजचे ( Mohammad Siraj) साऱ्यांनी कौतुक केलं.  ...

या जनरेशनची बातच न्यारी; टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी VVS Laxmanचा त्याग, हैदराबादहून बंगलोरला शिफ्ट झाला - Marathi News | VVS Laxman's earnings will drop as NCA chief but he is devoted to Indian cricket: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या जनरेशनची बातच न्यारी; पगार कपात, घराची शिफ्टिंग... VVS Laxmanचा टीम इंडियासाठी मोठा त्याग

राहुल द्रविड या भूमिकेत आल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( NCA) प्रमुखपद रिकामी झाले होते. पण, ती जबाबदारी आता व्ही व्ही एस लक्ष्मण यानं स्वीकारली आहे. ...

IND vs NZ, T20: व्यंकटेश अय्यरला चॅम्पियन अष्टपैलू बनवण्यासाठी राहुल द्रविडनं कंबर कसली, दिल्या खास टिप्स! - Marathi News | IND vs NZ 1st T20 Rahul Dravid pays close attention to Venkatesh Iyer in practice session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्यंकटेश अय्यरला चॅम्पियन अष्टपैलू बनवण्यासाठी राहुल द्रविडनं कंबर कसली, दिल्या खास टिप्स!

India vs New Zealand, 1st T20: जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये बुधवारी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतला पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. ...

IND vs NZ, 1st T20I : तीन फॉरमॅटसाठी तीन वेगळे संघ?; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका - Marathi News | IND vs NZ, 1st T20I : We aren't looking at separate teams for different formats but player's mental health is important: Rahul Dravid are addressing a press conference  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं माडला त्याचा दृष्टीकोन.खेळाडूंच्या शारीरिक तंदुरूस्तीवर विशेष लक्ष

भारतीय संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून रोहित शर्मा यांनी कार्यभार सांभाळला. ...

टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरूवात; राहुल द्रविडचे मार्गदर्शन अन् रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरुवात, Video - Marathi News | The beginning of a new dawn : The preparation of the Indian team under Rohit Sharma and Rahul Dravid, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड केवळ उपदेश देत नाही, तर खेळाडूंसोबत स्वतःही सरावात होतो सहभागी; पाहा Video

India vs New Zealand Series : विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या यशस्वी कारकीर्दिनंतर टीम इंडिया आता नव्या पर्वात पाऊल ठेवत आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं सरावाला सुरुवात केली. ...

'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्... - Marathi News | 'Got a call from his son...': Sourav Ganguly hilariously jokes about 'influencing' Rahul Dravid's appointment as head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्...

राहुल द्रविडनं २०१९ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण या पदावर रुजू होणार आहे.  ...

NCA Head Laxman: राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ - Marathi News | Cricketer vvs laxman left the sunrisers hyderabad, became national cricket academy head  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ

राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर... ...

India vs New Zealand, Rahul Dravid : 'दी वॉल' राहुल द्रविडला मानलं!; मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच पहिलं हे काम केलं, निर्माण केला वेगळा आदर! - Marathi News | India vs New Zealand Series: Rahul Dravid’s master-act, individually calls each player as he resumes coaching role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दी वॉल' राहुल द्रविडला मानलं!; मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच पहिलं हे काम केलं

Rahul Dravid’s Master Act: भारताचा माजी कर्णधार व महान फलंदाज राहुल द्रविडला Mr. Perfect  का म्हणतात हे त्यानं नव्या जबाबदारी स्वीकारल्यानंतही सिद्ध केलं. ...