लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना  - Marathi News | IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : Out or not out?, Virat Kohli couldn't believe as yet another close call DRS goes against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना

India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : रिषभ पंतच्या नाबाद शतकानंतर भारतीय संघानं तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले. ...

Virat vs Gambhir, India vs South Africa 3rd Test: "विराट, असे चाळे करून तू तरूणांचा आदर्श बनू शकत नाहीस"; गौतम गंभीर 'किंग कोहली'वर संतापला - Marathi News | Immature Virat Kohli never be idol to youngsters slams Gautam Gambhir on stump mic row IND vs SA 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट, असे चाळे करून तू तरूणांचा आदर्श बनू शकत नाहीस"

विराट कोहली हा एक अपरिपक्व खेळाडू आहे, अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली आहे. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या अभिनेत्रीचं आहे राहुल द्रविडसोबत खास कनेक्शन - Marathi News | The actress in the series 'Sundara Manamadhye Bharli' has a special connection with Rahul Dravid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या अभिनेत्रीचं आहे राहुल द्रविडसोबत खास कनेक्शन

तुम्हाला माहित आहे का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे आणि राहुल द्रविड (Rahul Dravid)चे खास नाते आहे. ...

Virat Kohli, India vs South Africa 3rd Test: विराट कोहली अखेर चुकांमधून शिकलाच... १५ डॉट बॉल खेळल्यावर लगावला शानदार चौकार (Video) - Marathi News | Ind vs SA 3rd Test Virat Kohli finally learned from the mistakes Hits Cover Drive after 15 dot balls Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अखेर चुकांमधून शिकलाच... १५ डॉट बॉल खेळल्यावर लगावला शानदार चौकार

विराटला सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जात होती, पण विराटने संयमी खेळ केला. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला   - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli becomes the second leading run-scorer by an Indian player in Tests in South Africa, he overtakes Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) पुनरागमनामुळे भारतीय संघाचे मनोबल नक्की उंचावले, परंतु त्याचा मैदानावरील कामगिरीत काही उपयोग झालेला पाहायला मिळाला नाही. ...

India vs South Africa 3rd Test, Virat Kohli: विराटवर अशी वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं - संजय मांजरेकर - Marathi News | India vs South Africa 3rd Test I never thought such a time would come for Virat Kohli says Ex Indian Cricketer Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटवर अशी वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं - संजय मांजरेकर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आजपासून आफ्रिकेविरूद्ध निर्णायक कसोटी सामना खेळणार आहे. ...

Rahul Dravid on Team India: "आताचे सिनियर खेळाडू आधी लहानच होते, तेव्हा त्यांनीही संधीची वाट पाहिली" - Marathi News | Rahul Dravid says Hanuma Vihari and Shreyas Iyer have to wait for chances in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आताचे सिनियर खेळाडू आधी लहानच होते, तेव्हा त्यांनीही संधीची वाट पाहिली"

संघातील आता जे सिनियर खेळाडू आहेत, त्यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीला भरपूर धावा केल्या आणि आपल्या संघातील संधीसाठी वाट पाहिली, असंही द्रविड म्हणाला. ...

India vs South Africa Tests: "ऋषभ पंतने आता जरा ब्रेक घ्यावा, दरवेळी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत" - Marathi News | India vs South Africa Tests Rishabh Pant should take a break now as batting failures can not be tolerated every time says Madan Lal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पंतने आता जरा ब्रेक घ्यावा, दरवेळी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत"

ऋषभ पंत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. ...