लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
Rahul Dravid "सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी  - Marathi News | Suryakumar never saw my batting as a child, Suryakumar Yadav and Rahul Dravid's funny interaction goes viral, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

rahul dravid and suryakumar yadav: भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. ...

IND vs SL, 2nd T20I : समजणार नाही लोकांना...! राहुल द्रविडने पुण्यात मराठीत उत्तर देण्यास केली सुरुवात अन्... Video   - Marathi News | IND vs SL, 2nd T20I : Rahul Dravid's super cute Marathi interaction with journo at press conference after 2nd INDvsSL T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समजणार नाही लोकांना...! राहुल द्रविडने पुण्यात मराठीत उत्तर देण्यास केली सुरुवात अन्... Video  

India vs Sri Lanka, 2nd T20I : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुण्यात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराशी मराठीत संवाद साधला. ...

'ऋषभ लवकर बरा हो...'; भारतीय संघाने Video केला शेअर, द्रविडसह खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | 'Get well soon Rishabh Pant...'; The Indian team shared the video, Rahul Dravid and the players gave their best wishes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऋषभ लवकर बरा हो...'; भारतीय संघाने Video केला शेअर, द्रविडसह खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

बीसीसीआयने आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. ...

Team India: राहुल द्रविडनंतर 'हा' भारतीय दिग्गज होणार टीम इंडियाचा हेड कोच! मोठे अपडेट आले समोर... - Marathi News | cricket | vvs laxman likely to replace rahul dravid as head coach of team india after 2023 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडनंतर 'हा' भारतीय दिग्गज होणार टीम इंडियाचा हेड कोच! मोठे अपडेट आले समोर...

Indian Team: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. ...

७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, राहुल द्रविड यांचं काय? - Marathi News | It has been reported that the BCCI is also looking for a replacement for Indian team coach Rahul Dravid. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ वर्षांनंतर भारतीय संघाला मिळू शकतो परदेशी प्रशिक्षक; BCCIने दिले संकेत, द्रविड यांचं काय?

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा पर्याय देखील बीसीसीआय शोधत असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड - Marathi News | Kohli needs no explaining - Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला समजावून सांगण्याची गरज नाही - द्रविड

कोहली काही वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये होता. यूएईतील आशिया चषक स्पर्धेत त्याला पुन्हा सूर गवसला.   ...

IND vs BAN Update : रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | IND vs BAN Update Big update about Rohit Sharma Rahul Dravid gave important information miss third odi deepak chahar kuldeen sen out of tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माबाबत मोठी अपडेट आली समोर, राहुल द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्याबोटाला दुखापत झाली होती. ...

खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'? - Marathi News | Team India: T20 team to get new 'Coach', BCCI in action mode after teams poor performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खराब कामगिरीनंतर BCCI ॲक्शन मोडमध्ये, T20 संघाला मिळणार नवीन 'BOSS'?

Indian Cricket Team: BCCI भारतीय T20 टीममध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. ...