लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
मी अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही, BCCI काय ते तुम्हाला सांगेल! द्रविडच्या उत्तराने चाहते बुचकळ्यात - Marathi News | Rahul Dravid said, I have not yet signed anything as yet, once I get the papers, we will see on as head coach of Indian Cricket Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी करारावर स्वाक्षरी केली नाही, BCCI काय ते सांगेल! द्रविडच्या उत्तराने चाहते बुचकळ्यात

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. ...

Gautam Gambhir : राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम; गौतम गंभीरने सांगितला 'फ्युचर प्लान' - Marathi News | former cricketer Gautam Gambhir said, it is good that Rahul Dravid again as head coach of Team India ahead of t20 world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम; गौतम गंभीरने सांगितला 'फ्युचर प्लान'

वन डे विश्वचषकात यजमान भारतीय संघाला किताबापासून एक पाऊल दूर राहावे लागले. ...

प्रशिक्षकपदासाठी माजी खेळाडूला विचारले, 'ठेंगा' दाखवताच BCCI पुन्हा द्रविडकडे वळले - Marathi News | Ahead of the T20 World Cup 2024, former India pacer Ashish Nehra has reportedly turned down BCCI’s offer to be India’s T20I coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपदासाठी माजी खेळाडूला विचारले, 'ठेंगा' दाखवताच BCCI पुन्हा द्रविडकडे वळले

राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवून घेण्यास इच्छुक नसल्याचे वृत्तही समोर आले होते. ...

ब्रेकिंग - राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम; टीम इंडियाच्या मागे भक्कमपणे उभी राहणार 'दी वॉल' - Marathi News | BCCI announces extension of contracts for Head Coach Rahul Dravid and Support Staff, Team India (Senior Men) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम; टीम इंडियाच्या मागे भक्कमपणे उभी राहणार 'दी वॉल'

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची  घोषणा केली. ...

राहुल द्रविडसमोर BCCI चा मुदतवाढीचा प्रस्ताव; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार? - Marathi News | BCCI offers to extend Rahul Dravid contract as head coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडसमोर BCCIचा मुदतवाढीचा प्रस्ताव; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार?

राहुल द्रविडला IPL संघांकडूनही ऑफर असल्याची चर्चा ...

'रोहितने मीडियासमोर असे बोलायला नको होते': राहुल द्रविडवरील वक्तव्यावर गौतम गंभीर नाराज - Marathi News | Gautam Gambhir unhappy with India captain Rohit Sharma's statement on Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रोहितने मीडियासमोर असे बोलायला नको होते': राहुल द्रविडवरील वक्तव्यावर गौतम गंभीर नाराज

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने राहुल द्रविड याच्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळाचे कौतुक केले. ...

हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर! - Marathi News | Head coach Rahul Dravid will bye-bye to Team India Strong offer received by lucknow super giants mentor rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेड कोच राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय-बाय? या 2 संघांकडून मिळाली तगडी ऑफर!

रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला ही भूमिका सांभाळण्यासाठी राजी केले होते. ...

वर्ल्ड कपनंतर आता राहुल द्रविडचा नवा प्लॅन; IPL टीमचा प्रशिक्षक होणार? चर्चेला उधाण - Marathi News | Rahul Dravid new plan after the World Cup 2023 Will coach the IPL team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर आता राहुल द्रविडचा नवा प्लॅन; IPL टीमचा प्रशिक्षक होणार? चर्चेला उधाण

राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयसोबतचा दोन वर्षांचा करार संपला आहे. त्यामुळे तो हा करार आणखी वाढवून घेणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...