लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; T20 WC जिंकताच क्षितीजची राहुल द्रविडसाठी खास पोस्ट - Marathi News | india won t20 wc kshitij patwardhan post for rahul dravid video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; T20 WC जिंकताच क्षितीजची राहुल द्रविडसाठी खास पोस्ट

मराठमोळा लेखक - दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने भारताने T20 WC जिंकताच सोशल मीडियावर राहुल द्रविडसाठी खास पोस्ट लिहिली आहे. (t20 wc) ...

रोहितला एक व्यक्ती म्हणूनही मिस करेन; द्रविड भावूक, पण एक खदखद बोलून दाखवली - Marathi News | Indian Head Coach Rahul Dravid On India's victory in T20 World Cup 2024 He praised captain Rohit Sharma a lot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला एक व्यक्ती म्हणून मिस करेन; द्रविड भावूक, एक खदखद बोलून दाखवली

ind vs sa final t20 2024 : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावताच सर्व खेळाडू भावूक झाले. ...

अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral - Marathi News | Rahul dravid went to Virat Kohli as he was looking broken after that dismissal, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपयशामुळे निराश झालेला विराट कोहली; राहुल द्रविडनं जे केलं, त्यानं जिंकली मनं, Video Viral

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध ९ धावा केल्या आणि त्याला स्पर्धेतील सात डावांमध्ये ७५ धावाच करता आल्या आहेत. ...

IND vs AFG : रवींद्र जडेजा ठरला 'बेस्ट फिल्डर'! मेडल जिंकताच जड्डूची द्रविडला जादू की झप्पी - Marathi News | t20 world cup 2024 ind vs afg Ravindra Jadeja won Fielder of the Match award and lifted head coach Rahul Dravid after receiving it, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजा ठरला 'बेस्ट फिल्डर'! मेडल जिंकताच जड्डूची द्रविडला जादू की झप्पी

अफगाणिस्तानचा पराभव करून भारतीय संघाने सुपर-८ मध्ये विजयी सलामी दिली. ...

राहुल द्रविड संतापला! १९९७ सालच्या कसोटीचा प्रश्न विचारताच मुख्य प्रशिक्षक नाराज - Marathi News | India head coach Rahul Dravid wasn't impressed with a reporter's question on the 97 Test the team played in Barbados against West Indies. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड संतापला! १९९७ सालच्या कसोटीचा प्रश्न विचारताच मुख्य प्रशिक्षक नाराज

T20 World Cup मध्ये आज भारतीय संघ Super 8 च्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे आव्हान असेल. ...

Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा - Marathi News | Gautam Gambhir Interview for Team India Head Coach Post Selection almost done waiting for official announcement after Amit Shah Meeting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी झाली गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित

Gautam Gambhir Interview: मिळालेल्या वृत्तानुसार, गंभीरसोबत आणखी एक जणही आला होता. तो कोण होता? त्याचे कारण काय? जाणून घ्या ...

राहुल द्रविड, अजित आगरकर यांनी न्यूयॉर्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली - Marathi News | T20 World Cup 2024 : Rahul Dravid and Ajit Agarkar pay their respects towards Dr. BR Ambedkar in New York | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड, अजित आगरकर यांनी न्यूयॉर्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली

T20 World Cup 2024 : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाने सुरुवात करताना आयर्लंडवर मात दिली. ...

टीम इंडियाचा 'हेड' नक्की कोण? गंभीरनं व्यक्त केली इच्छा अन् गांगुलीचं मोठं विधान - Marathi News |    Team India Head Coach Job Sourav Ganguly's big statement after Gautam Gambhir expressed his wish | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा 'हेड' कोण? गंभीरनं व्यक्त केली इच्छा अन् गांगुलीचं मोठं विधान

Team India Head Coach Job : प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत माजी खेळाडू गौतम गंभीर आघाडीवर आहे.  ...