शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राही सरनोबत

भारताच्या राही सरनोबतने 25 मी. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत राहीने अखेर दमदार कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

Read more

अन्य क्रीडा : ISSF World Cup 2022: मराठमोळ्या राही सरनोबतचं ऐतिहासिक यश, नेमबाजी विश्वचषकात सांघिक गटात जिंकलं सुवर्णपदक

अन्य क्रीडा : Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ११७ भारतीय घेणार सहभाग; महाराष्ट्राच्या राही, अविनाश, तेजस्वीनी अन् प्रवीणकडून पदकाची आस!