शाळेचा बनावट दाखला दाखवून मुलगा असल्याचे भासवून जमीन लुबाडण्याच्या उद्देशाने वृध्दाची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
राहाता तालुक्यातील केलवड गावासाठी सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे भूमिपूजन केलवड गावच्या सरपंच मीना गोडगे व उपसरपंच दत्तू गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. ...