नगर जिल्ह्यात व राहाता तालुक्यासाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोणी परिसरातून नगरला कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ४१ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार कुंदन हिरे यांनी सोमवारी (दि.६ एप्रिल) दिली. ...
प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त असे ‘कोविड-१९’ च्या शंभर खाटांचे हॉस्पिटल अवघ्या सहा दिवसात उभे केले. गुरूवारी ( २ एप्रिल) हे १०० खाटांचे हॉस्पिटल महाराष्ट्राला समर्पित केले, अशी माहिती ...
कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. ...
कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत. ...
शेतामध्ये पिकाला पाणी पाणी देत असताना बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना राजुरी येथे शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी)सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. ...
गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातात राहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबाद येथील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. ...
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन एका रस्त्याच्या कडेला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली आहे. पोलिसांनी पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सततच्या नापिकीमुळे आणि खाजगी संस्थांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी अशोक एकनाथ मगर (वय ४५) यांनी मंगळवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...