राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला. ...
चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला. ...
राहाता नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्याविरुध्द विनयभंग करून धमकी दिल्याबाबत राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसारही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
राहाता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून एका मनोगोरुग्णास कचरा डेपोत सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१०) घडला होता. ...
गेल्या ४८ वर्षांपासून निळवंडेच्या पाण्याची आतुरतेने वाट पहात असलेल्या निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्या पाण्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचे षड्यंत्र शिर्डी-कोपरगाव जलवाहिनीच्या माध्यमातून पुढे येत आहे. पण लाभक्षेत्राबाहेर निळवंडेच्या पाण्याचा ए ...