राहाता शहरातील शारदा विद्या मंदिर समोरुन ३१ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने हातातून हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...
राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले. ...
बेलापूर रस्त्यावरील दत्तनगर परिसरात बेंद्रे गल्लीतील रस्त्यालगत असलेल्या सायकल दुकानात शिरलेल्या धामण जातीच्या सापास सर्पमित्र अमोल शिरसाठ यांनी मोठ्या शिताफीने पकडून बाटलीबंद करीत त्याला जीवदान दिले. ...
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर अमोल दत्तात्रय घोरपडे (वय २५) या तरूणाचा सोमवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या अमोलचा गुरूवार १९ एप्रिलला विवाह होणार होता. त्या आधीच काळाने त्याच्यावर झडप घातल्यामुळे या ...