कोल्हापूर जिल्हा हा खरीप हंगामात नाचणी पिकविणारा प्रमुख जिल्हा आहे. पण, उन्हाळी हंगामात सिंचनाची सुविधा असलेल्या भागात नाचणी लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ...
आवरण काढलेली नाचणी संबंध रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते. दैनंदिन आहारात समावेश करण्यासाठी नाचणीचे अनेक पदार्थ बनविता येतात. ...
रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन उत्पन्नाचा मार्ग टिके (ता. रत्नागिरी) येथील गजानन सोना कांबळे व त्यांचा मुलगा प्रसाद याने निवडला आहे. ...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात मिलेट (पौष्टिक तृणधान्य उत्पादने ) सुरू करण्यात सोलापूर जिल्ह्यानेच बाजी मारली आहे. राज्यातील एकूण २८५ मिलेट पैकी तब्बल ९९ प्रक्रिया उद्योग हे सोलापूर जिल्ह्यात तर ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे ७० उद्य ...
ग्रामीण क्षेत्रात आज बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या धान्यांचे विविध पदार्थ चकली, शेव, चिवडा, थालीपीठ, उपमा बनवून त्यांची विक्री करत आहेत. आज हे धान्य ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असल्याने या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. ...