कृषी कर्जमाफी हे आमच्या राजकीय नेत्यांचे असेच एक जुगाड आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा वापर करून घेतला आहे. कॉंग्रेसने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा वापर केला. ...
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान वाद नेमका कोणत्या कारणास्तव उफाळला, याबाबत विविध मते व्यक्त होत असली तरी, तोंडावर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक हेच त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसत आहे. ...