राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...
राफेल विमाने 27 जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ विमाने हवाई दलाच्या 17 वी स्क्वाड्रन 'गोल्डन अॅरोज' चा भाग बनणार आहेत. ...
India Vs china Face off: पाकिस्तानला अमेरिकेने दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानाला भारतीय विमानांनी आधीच पाडले आहे. यामुळे पाकिस्तानच्या विमानांना प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताकडे असलेली विमानेच खूप आहेत. तर चीनच्या सीमेवर वाढलेला तणाव पाहता राफेलला चीनचे Ch ...