राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आणि नरेंद्र मोदी हे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेकदा एकमेकांच्या गळ्यात-गळे घातले आहेत. त्यामुळे ओलांद यांच्या या दाव्यावर मोदींनीच उत्तर द्यायला हवे. त्यांच्याशिवाय अन्य कोणी यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार ...
फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी केलेले आरोप खोटे आहेत, हे मोदी यांनी सांगावे आणि खरे देशासमोर मांडावे. राफेल घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून देशाचा चौकीदारच चोर निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदी यांच्यावर लावला. ...
राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. ...