लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
पणजीत राफेल प्रकरणी भाजप मोर्चाला हिंसक वळण - Marathi News | The violent turn of the BJP rally in Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत राफेल प्रकरणी भाजप मोर्चाला हिंसक वळण

कार्यकर्ते भिडले : चपला, बाटल्यांचा मारा, धुमश्चक्रीमुळे पणजीत सव्वा तास वाहतूक कोंडी  ...

राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले - Marathi News | clashed in Goa on Rafael; BJP-Congress workers | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

राफेलवरुन मोदींवर टीका ही बौद्धिक दिवाळखोरीच : विश्वास पाठक - Marathi News | The criticism of Rafale on Modi is intellectual bankruptcy: vishwas pathak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राफेलवरुन मोदींवर टीका ही बौद्धिक दिवाळखोरीच : विश्वास पाठक

तत्कालीन पंतप्रधान व काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या काळात म्हणजे 2007 मध्ये राफेल विमान खरेदी प्रकरण सुरु झाले. वास्तविक या विमानाच्या खरेदीपूर्वी म्हणजेच काँग्रेसच्या काळातच हे प्रकरण वादग्रस्त झाले. ...

कॉंग्रेसच्‍या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध - Marathi News | BJP protests in front of Congress State and Mumbai office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉंग्रेसच्‍या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध

आज मुंबई भाजपा ने अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्वाखाली मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयासमोर तीव्र निदर्शेने केली. ...

राफेलवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी - Marathi News | Rafael's ruling, opponents clash in loksabha and rajyasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी

दोन्ही सभागृहात गदारोळ; संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब ...

पर्रीकर सुखोई विमानांसाठी अनुकूल असताना राफेल व्यवहार का केले?, रमाकांत खलप यांचा सवाल  - Marathi News | Why did Rafael deal with Parrikar Sukhoi for the airline, Ramakant Khalap? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर सुखोई विमानांसाठी अनुकूल असताना राफेल व्यवहार का केले?, रमाकांत खलप यांचा सवाल 

पणजी : मनोहर पर्रीकर हे केंद्रात संरक्षणमंत्री होते, तेव्हा फ्रेंच राफेल जेट विमानांच्या तोडीची सुखोई एसयू-३0 एमके वन ही तुलनेत ... ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल - Marathi News | congress president rahul gandhi slams pm modi over farmer loan waiver and rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक ...

राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना पहिल्यांदाच न्यायालयानं फटकारले- मोदी - Marathi News | First time the court rebuked the people for allegations of corruption from Rafael- Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना पहिल्यांदाच न्यायालयानं फटकारले- मोदी

राफेलच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...