राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्नस एडीएजी ग्रुपमधील आरकॉमने स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्याची विनंती केल्याने, त्यांचा नागपूरमधील राफेल आॅफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे. ...
राफेल व्यवहाराच्या महत्त्वाच्या फाइल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संशोधन विभागाचे निमंत्रक तथा खासदार राजीव गौडा यांनीही केला आहे. ...
Rafale Deal : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...