लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
'काँग्रेसची मालक जनता, तर भाजपाचे मालक अनिल अंबानी' - Marathi News | lok sabha election 2019 Prior To voting Rahul Gandhi Wrote Letter To Amethi Public Attacks Bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'काँग्रेसची मालक जनता, तर भाजपाचे मालक अनिल अंबानी'

राहुल गांधींचा भाजपावर निशाणा ...

प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2019 rahul gandhi says pm narendra modi power is his image and i will spoil this image | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रतिमा हीच मोदींची ताकद; ती मलिन करणं हेच ध्येय- राहुल गांधी

राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका ...

'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी - Marathi News | Contempt case against Rahul Gandhi matter : Rahul Gandhi apologized in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

'चौकीदार चोर है' असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन केल्या प्रकरणी अखेर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे. ...

Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2019 narendra modi will not be able to form govt congress led upa will come to power says rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

देशात आज परिवर्तनाचे वातावरण असल्याचा राहुल गांधींचा दावा ...

‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस - Marathi News | Strictly on 'watchman'; Contempt notice to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस

राफेल प्रकरणासोबत होणार सुनावणी; तूर्तास हजर न राहण्याची मुभा ...

'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस  - Marathi News | Supreme court sent defamation notice to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस 

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे.  ...

राफेल म्हणजे राहुल फेल, प्रकाश जावडेकरांची टीका   - Marathi News | Rafael meaning is Rahul Fail says Prakash Javadekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राफेल म्हणजे राहुल फेल, प्रकाश जावडेकरांची टीका  

राफेल विमान खरेदीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितल्यामुळे काँग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...

'फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार' - Marathi News | 'Fadnavis to investigate all scams of government' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार'

काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विकास आराखड्यासह फडणवीस सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिला. ...