लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या - Marathi News | 950 crores of Dallas-Reliance contract; Fuel Tanks will be made in Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दसॉल्ट-रिलायन्स करार ९०० कोटींचा; नागपुरात बनणार इंधनाच्या टाक्या

मूळ राफेल करार ६० हजार कोटींचा; प्रकल्पासाठी ४ टप्प्यांत होणार ८५० कोटींची गुंतवणूक ...

दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उभे केले 'राफेल' - Marathi News | Replica of Rafale jet erected outside Air Chief Marshal BS Dhanoa’s residence in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उभे केले 'राफेल'

दिल्लीतील २४ अकबर रोडवर काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे. त्याला लागूनच वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थाना बाहेरच राफेल विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. ...

कॉंग्रेसच्या राफेल वर मोदींच एयर स्ट्राइक - Marathi News | lok sabha election 2019 Raphael and Air Strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉंग्रेसच्या राफेल वर मोदींच एयर स्ट्राइक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये बदल करत राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्त या मुद्यावर जोर दिला. ...

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न - Marathi News | Attempted break in at Indian Rafale teams office in Paris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न

पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू ...

Rafale Deal: काँग्रेस विरोधातील 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार - Marathi News | rafale deal Anil Ambani To Withdraw Defamation Suits Against Congress National Herald | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: काँग्रेस विरोधातील 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार

निवडणूक प्रचार संपल्यानंतर मानहानीचा दावा रिलायन्सकडून मागे ...

'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!' - Marathi News | lok sabha election 2019 Congress dismantled idea of Modi says Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!'

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र ...

मोदीजी, राजीव गांधींसोबत राफेलवरही बोला; राहुल गांधींचा पलटवार - Marathi News | Lok Sabha election 2019 Congress President Rahul Gandhi Attacks Pm Narendra Modi Over His Remarks On Rajiv Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदीजी, राजीव गांधींसोबत राफेलवरही बोला; राहुल गांधींचा पलटवार

मोदींच्या राजीव गांधींवरील टीकेला राहुल गांधींचं प्रत्युत्तर ...

स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार - Marathi News | lok sabha elections 2019 congress attacks pm modi on rajiv gandhi bofors issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वत:च्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडणारे मोदी पहिलेच पंतप्रधान; काँग्रेसचा पलटवार

काँग्रेसकडून मोदींना बोफोर्सवर चर्चा करण्याचं खुलं आव्हान ...