राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
२०१६ मध्ये भारत आणि फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीसोबत करार झाल्यावर पहिलं राफेल जेट भारताला गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालं होतं. त्या पहिल्या विमानाच्या शेपटीवर एक नंबर होता RB-001 ...
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेल विमानांच्या गगनभरारीचा अफलातून व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर, काही वेळातचं राफेल विमानाचं अंबाला विमानतळावर आगमन झालंय ...
फ्रान्समधून निघाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील फ्रान्सच्या अल दाफरा येथील हवाई तळावर राफेल विमानांचा ताफा थांबला होता. त्याच्याजवळ इराणकडून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ...