राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत केलेल्या करारावरून राजकीय वादंग सुरू असतानाच या विमानांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे व वैमानिकांना प्रशिक्षण देणे ...