राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. ...
‘राफेल’ विमान ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. मात्र त्याच्या करारावरून सुरू असलेला वाद अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. जगात शस्त्रास्त्रांच्या करारात किमतीबाबत नेहमीच गोपनीयता पाळण्यात येते व व्यावहारिकदृष्ट्या ते बरोबरदेखील आहे. ‘राफेल’चा वाद हा राज ...
हवाई दलाकडे असलेल्या तांत्रिक व अन्य प्रकारच्या सुविधा व क्षमता लक्षात घेता फ्रान्सकडून सध्या फक्त ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ...