राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
केंद्रातील मोदी सरकार खोटारडे आहे, चौकीदार भ्रष्टाचारात भागीदार झाला आहे, राफेल घोटाळा हा भाजपाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा स्पष्ट पुरावा आहे, आता हे सरकार उलथवण्याची वेळ आली आहे, ...
राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. ...
Rafale deal controversy: मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारावरुन भारतात गदारोळ माजला आहे. त्यातच, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारच्या सांगण्यावरुनच रिलायन्सला हे कंत्राट मिळाल्याचे म्हटले ...
Rafael Deal Controversy: राफेल डील प्रकरणावरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. ...
प्रथम गुप्ततेचा करार असल्याचे जाहीर करणे आणि आता अनिल अंबानींची या करारातील दलाली जाहीर होणे या दोन्ही प्रकारांमुळे मोदी सरकारचे तोंड दोन वेळा फुटले आहे. या पापावर पांघरूण घालायला कोण पुढे येतो ते देशाला पाहायचे आहे. ...
मंगळवारी नांदेडात मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला जिल्हाभरातून हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़ शहरातील सर्वच रस्ते कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते़ या मोर्चाने शहर दणाणून गेले होते़ ...