लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील, मराठी बातम्या

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
विरोधकांनी राफेल करारावरुन उठवलेला वादंग म्हणजे निवडणुकीचा प्रपोगंडाच : डॉ. सुभाष भामरे  - Marathi News | The controversy raised by the Opposition's Rafael Accord is the propaganda of elections: Dr. Subhash Bhamre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांनी राफेल करारावरुन उठवलेला वादंग म्हणजे निवडणुकीचा प्रपोगंडाच : डॉ. सुभाष भामरे 

राफेल करार हा युपीएच्या काळात पूर्ण झालेला नाही. तसेच त्यावेळी राफेल विमानाची किंमत सुध्दा ठरलेली नव्हती. तरीही विरोधक राफेलची किंमत सांगत आहेत. ...

शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही? - Marathi News | No one side on Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ कोणीही ज्येष्ठ नेता समोर का आलेला नाही, याची चर्चा सध्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये आहे. ...

Rafale Deal Scam: राफेल विमान करार हा सरकारचा धाडसी निर्णय, हवाई दलप्रमुखांचे मत - Marathi News | Rafale and S-400 air defence missile system deals are like a booster dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Scam: राफेल विमान करार हा सरकारचा धाडसी निर्णय, हवाई दलप्रमुखांचे मत

Rafale Deal Scam: राफेल विमाने आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणाली भारतीय सुरक्षा व्यवस्थे बुस्टर डोस ठरणार असल्याचे मत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मांडले आहे. ...

मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी - Marathi News | pm Narendra Modi failed to fulfill promises now give chance to congress says rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना 'ट्राय' केलंत, ते नापास झालेत; आता काँग्रेसला संधी द्या!- राहुल गांधी

विविध मुद्यांवरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका ...

ब्रेकिंग न्यूज पाहणारेच पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत : सुप्रिया सुळे - Marathi News | breaking news watching questions are being raised about Pawar's remarks: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेकिंग न्यूज पाहणारेच पवारांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत : सुप्रिया सुळे

जे अमराठी आहेत, तसेच ज्यांनी पूर्ण मुलाखत पाहिली नाही आणि केवळ ब्रेकिंग न्यूज पाहून प्रतिक्रिया देत आहेत तेच शरद पवारांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या चर्चेवर पडदा टाकला.  ...

शरद पवारांचं 'राज'कारण... दोघांत तिसरा, आता आघाडी विसरा! - Marathi News | politics behind sharad pawar stands on rafale deal and proposal to raj thackeray to join alliance  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवारांचं 'राज'कारण... दोघांत तिसरा, आता आघाडी विसरा!

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षाला मुंबईकर मतदारांकडून स्वीकारार्हता नाही. मात्र मुंबईत मनसेची काही पॉकेटस आहेत. उपद्रवमूल्याच्या आधारे मनसे मुंबईच्या राजकारणावर आपली छाप पाडू शकते. ...

कमी किंमत असूनही फक्त ३६ विमानांचीच खरेदी का? चिदंबरम यांचा सवाल - Marathi News | Buy only 36 aircraft despite low prices? Question of Chidambaram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी किंमत असूनही फक्त ३६ विमानांचीच खरेदी का? चिदंबरम यांचा सवाल

पी. चिदम्बरम यांचा सवाल : १२६ राफेल विमानांची खरेदी का नाही? ...

मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार - Marathi News | im not justified pm modi in rafale row should give information about aircraft price in parliament says sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार

राफेल विमानाची किंमत गुप्त का ठेवता? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला ...