राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. मोदी भ्रष्टाचारी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. ...
भारतीय हवाईदलासाठी फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला, याची माहिती केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात सादर करावी, असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...
Rafale Deal : राफेल विमान करारावरून केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ...
भारतीय हवाई दलासाठी दसॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स सरकारांदरम्यान झालेल्या कराराच्या विरोधात केल्या गेलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे. ...