राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
३ आॅक्टोबर रोजी रात्री आलोक वर्मा यांच्या दालनातून रात्री अडीच वाजता राफेल लढाऊ विमान घोटाळ्याचे दस्तऐवज गायब केले, कारण २४ आॅक्टोबर रोजी वर्मा या प्रकरणी एफआयआर दाखल करणार होते, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...
संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभागासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव मोदी-शहा यांनी आखला आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. ...