लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल डील

राफेल डील, मराठी बातम्या

Rafale deal, Latest Marathi News

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
Read More
‘दाल में कुछ काला है’, राफेलसंदर्भातील सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र  - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP government and PM Narendra Modi over rafel deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘दाल में कुछ काला है’, राफेलसंदर्भातील सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र 

राफेल लढाऊ विमाने खरेदी करार गैरव्यवहारावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ...

राफेलच्या किमतीवर आता चर्चा नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट - Marathi News | There is no discussion at Rafael's prices, the Supreme Court has clarified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलच्या किमतीवर आता चर्चा नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट

फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारनं सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. ...

Rafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून  - Marathi News | Supreme Court reserves the decision on the CBI probe into the Rafael Deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: राफेल कराराच्या सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून 

तब्बल पाच तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेल्या कराराची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला. ...

Rafael Deal : अशी आहेत भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने - Marathi News | Rafael Deal: Here is what Rafael jet bought from France | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafael Deal : अशी आहेत भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने

भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान करारावरून भारतात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समध्ये भारताला देण्यात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

Rafale Deal : नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयात कबूल केली चोरी, राहुल गांधींचा दावा  - Marathi News | Rafale Deal : Modi accept charge in Supreme Court - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयात कबूल केली चोरी, राहुल गांधींचा दावा 

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. ...

Rafale Deal: आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेली नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर दसॉल्टचं स्पष्टीकरण - Marathi News | rafale deal we have not invested in reliance dassault CEO Eric Trappier on Rahul Gandhis allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेली नाही; राहुल गांधींच्या आरोपांवर दसॉल्टचं स्पष्टीकरण

राहुल गांधींच्या आरोपांना दसॉल्टचं उत्तर ...

Rafale Deal: मी खोटं बोलत नाही; दसॉल्टच्या सीईओंचं राहुल गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | i dont lie says dassault ceo eric trappier on rahul gandhis allegations regarding rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: मी खोटं बोलत नाही; दसॉल्टच्या सीईओंचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राफेल डीलवरुन दसॉल्टच्या सीईओंचं स्पष्टीकरण ...

केंद्राने दिली राफेल किमतीची माहिती, सुप्रीम कोर्टात सादर - Marathi News | The Center gave information on Rafael's worth, the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने दिली राफेल किमतीची माहिती, सुप्रीम कोर्टात सादर

सुप्रीम कोर्टात सादर : फक्त न्यायाधीशच पाहू शकणार ...