राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
Rafale Deal : राफेल डील प्रकरणाला काँग्रेसनं आता नवीन वळण दिले आहे. गोव्यातील आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करुन काँग्रेसनं राफेल विमान खरेदी करारावरुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Rafale Deal : राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर आता 'ऑडिओ बॉम्ब' टाकला आहे. राफेल डीलसंदर्भात काँग्रेसकडून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे. ...
राफेल विमानखरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करीत काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी निदर्शने करण्यात आली. ...