राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलच्या फाईल्स असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी करणारे पत्र शनिवारी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रपतींना लिहिले आहे. ...
देशाच्या संरक्षणासाठी साधनांची खरेदी करणे आणि संरक्षणाच्या नावाखाली सौदा करणे यात फरक आहे. मोदी सरकार सौदे करीत नाही. भारताला शेजारी राष्ट्रांचा धोका आहे. ...
देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले. ...
काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे ...