स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत. Read More
यंदाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये महिला गटात कॅनडाच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कू हिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला. ...