बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. ...
लॉकडाऊनमध्येच राधिका पहिल्यांदा इतकी पतीसह राहत असावी. मार्च महिन्यात कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवायला सुरूवात केली होती तेव्हा काळजीपोटी लंडनला रवाना झाली आणि पतीसह वेळ घालवताना दिसली. ...
नुकतंच राधिकाने सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यातच ती एका रेस्तराँमधील फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी मास्क न लावल्यामुळे तिला ट्रोल केले आहे. ...