होय, मी भाजप-शिवसेना युती सरकारचा नायनाट करणारे विषारी औषध असल्याचे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. ...
कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. ...
राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे ...
शेतक-यांच्या लढ्यामध्ये मी तुमच्याबरोबर आहे़ ३१५० रुपये दराने साखरेचे टेंडर काढलंय. त्यात सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. ऊस दराचा प्रश्न सरकारच सोडवू शकेल. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी दडपशाही चालविली आहे. पुतळ्याजवळ पाणी ओतले आहे. शेवगाव गोळीबारातील जखमी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विखेंनी आंदोलन चिरडू नये. लोणीतील दडपशाही अधिक काळ सहन करणार नाही. जीव गेला तरी ...
आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग ...
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ...