गेल्या १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या चौकशी समितीतून राज्याच्या मुख्य सचिवांना वगळण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
राज्यातील सर्वच अर्धवेळ ग्रंथपालांना ३०० विद्यार्थी संख्येवर (केंद्र सरकारी शाळेप्रमाणे) पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर नेमणूक करावी, यासह विविध मागण्या अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथपालांकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. ...
भाजप सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’नव्हे ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ घडवल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...
अवांतर वाचन उपक्रमांतर्गत खरेदी केलेल्या पुस्तकांत आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने त्या पुस्तकांचे गठ्ठे गायब करण्यात आले असून नवीन पुस्तके ५ ते ६ दिवसांत आणून देण्याची तंबी प्रकाशकांना देण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ...
आरएसएसच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणा ...
राज्य शासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय विचार साधना या प्रकाशनाकडून एकूण ८ कोटी १७ लाख रूपयांची पुस्तके वाढीव दराने खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केला. ...