महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. ...
मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा पेशव्यांच्या नाना फडणवीस यांच्या सारखा आहे. पुढे येऊन काही बोलत नाहीत पण मागून पाठबळ देण्याचं काम ते करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ...
कथित माअाेवाद्यांच्या अटकेवर सर्वाेच्च न्यायालयाने पाेलिसांना फटकारले असून, पाेलीसांची वागणूक ही सरकारचे प्रवक्ते असल्यासारखी असल्याचा अाराेप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अाहे. ...
Gurudas Kamat Death: काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...