निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विखे पाटील युतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. याउलट मुलाच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या विरोधात जावून भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटील व्यस्त आहेत. यामुळे भाजप-सेनेचे नाराज नेते युतीधर्म पाळत असत ...
दिलीप गांधी यांची नाराजी दूर करण्यासाठी विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. केवळ पुत्रप्रेमापोटी विखे-पाटलांनी गांधी यांची समजूत काढण्यासाठीच भेट घेतल्याचे बोलले जात आहे. ...