झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये अतिशय अपवादात्मक परिस्थितीत ४ एफएसआय दिला जात असे. परंतु, या सरकारने दोन इमारतींमधील अंतर कमी करून आणि एफएसआयमध्ये वाढ केल्याने हिरेन पटेल व ओम्कार बिल्डर्स या दोन विकासकांना ८ हजार कोटींचा फायदा झाला. ...
खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पा ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या भाजपा सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. एवढेच नाहीतर देशाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला न्याय देण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, याचा जल्लोष कशाला करता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला विधानसभेत केला. ...
26/11 Mumbai attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात शहिदांना आदरांजली अर्पण केली जात असताना राज्य सरकारला मात्र त्याचा विसर पडल्याचे दिसून आले. ...