एकेकाळी ज्यांना अफजल खान म्हटले, त्यांनाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिठ्या मारल्या, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार तरी लवकर ठरतात अशी अवस्था लोकसभेची झाली आहे. नगर जिल्ह्यात तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवत मतदारांना बुचकळ्यात टाकले आहे. ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात होऊ घातलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसह अन्य पक्षांच्या महागठबंधनाच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही जागा अदलाबदलासंदर्भात चर्चा सुरू असून बुलडाण्याच्या जागेबा ...
राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी युपीए सरकारच्या काळात केलेल्या लोकपाल आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ घेतला. मात्र आज सत्तेत आल्यानंतर भाजपाला अण्णांचाच विसर पडल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी के ...
Budget 2019 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपाचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे ...
केंद्राने महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली दुष्काळी मदत अत्यंत तोकडी असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...