लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का? - Marathi News | dynasty politics continues sujay vikhe patil and parth pawar to contest lok sabha election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कार्यकर्त्यांनी सतरंज्यांच्या घड्याच घालत बसायचं का?

‘आयत्या पिठावर रांगोळ्या काढणं सोपं असतं’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. राजकीय क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. ...

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापूरात घेतले ‘कुणाचे’ दर्शन..? - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil took a look at 'Kunaache' .. in Kolhapur. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापूरात घेतले ‘कुणाचे’ दर्शन..?

मुलगा डॉ. सुजय यांनी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचा झेंडा हातात घेतल्याने प्रचंड चर्चेत आलेले विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी दुपारी कोल्हापुरात अचानक येऊन गेले. ...

राधाकृष्ण विखेंनी तुळजाभवानी चरणी टेकविला माथा, उद्या साई दर्शनानंतर मांडणार भूमिका  - Marathi News | today Radhakrishna Vikhe is at Tulajabhawani temple, tomorrow after Sai Darshan he will speak on his stand | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राधाकृष्ण विखेंनी तुळजाभवानी चरणी टेकविला माथा, उद्या साई दर्शनानंतर मांडणार भूमिका 

मोजक्याच काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मंदिर गाठत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आराधना केली़ ...

तुम्ही राजीनामा दिलात का?... राधाकृष्ण विखेंची सूचक प्रतिक्रिया, सस्पेन्स वाढवला! - Marathi News | I have not yet resigned; Radhakrishna Vikhe Patil clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही राजीनामा दिलात का?... राधाकृष्ण विखेंची सूचक प्रतिक्रिया, सस्पेन्स वाढवला!

सुजय विखे पाटील यांचा भाजपाप्रवेश हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी धक्का आहेच, पण राधाकृष्ण विखेंचंही हे मोठं अपयश मानलं जातंय. ...

पवारांच्या भूमिकेमुळे सुजय विखे भाजपात गेले - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Due to Sharad pawar strategy, Sujay Vikhe Patil joined BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांच्या भूमिकेमुळे सुजय विखे भाजपात गेले

ज्या गोष्टी आम्ही त्यांना विसरुन जा, मोठ्या मनाने सुजयला माफ करा, असे सांगत होतो त्याकडे लक्ष न देता शरद पवार यांनी सगळा जुना इतिहास पुन्हा समोर आणला त्यामुळे सुजयला भाजपात जाण्यावाचून पर्याय राहिला नाही, असे विखे यांच्या गोटातून सांगण्यात आले ...

काँग्रेसने विखेंना काय कमी केले होते?- बाळासाहेब थोरात - Marathi News | What did the Congress reduce the visions? - Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेसने विखेंना काय कमी केले होते?- बाळासाहेब थोरात

'विरोधी पक्षनेते पदाबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील' ...

आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसा... - Marathi News | grand fathers of Politics in continue with nephew... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसा...

राज्याच्या राजकीय इतिहासातले नवे वळणाची नांदी असेल कदाचित.. पण या नांदीने एकीकडे काँग्रेसला धक्का तर भाजपाला आनंदाची ‘घडी’ दिली.... ...

जाणून घ्या, नवऱ्याला भक्कम साथ देणाऱ्या धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयी ! - Marathi News | Know more about Mrs Dhanashri Sujay Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाणून घ्या, नवऱ्याला भक्कम साथ देणाऱ्या धनश्री सुजय विखे पाटील यांच्याविषयी !

स्वतःची अशी राजकीय पार्श्वभूमी नसताना नवऱ्याच्या मागे सावलीप्रमाणे खंबीरपणे उभ्या असलेल्या धनश्री यांच्याबाबत सर्वत्र  बोलले जात आहे.  ...