शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर या अग्रलेखामधून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे ...
शासनाने शेडनेट आणि पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही दिलासा देण्याचा गांभीर्याने विचार करावा. येत्या पावसाळी आधिवेशनात कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करून या शेतक-यांना मदत करण्याबाबत आग्रह धरणार आहे, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय डिस्टन्स निर्माण झाले होते. थेट भाजपच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता त्यांचे पुन्हा राजकीय सूर जुळून येत आहेत. याला जिल्हा बँ ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आ ...
राज्यातील आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपची चिंता करु नये, अशी टीका भाजपचे माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. ...