Radhakrishna Vikhe Patil on BJp-Shivsena: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील सहकारी असे वक्तव्य एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमात केले होते. या आधी भाजपाकडूनच अशी वक्तव्ये होत होती. परंतू ठाकरेंनीच असे वक्तव्य केल्याने सर्वांच ...
भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: अधिवेशन २ किंवा ३ आठवड्यांचे घ्यावं असं सातत्याने मागणी करतो परंतु कोरोनाच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. ...
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडविताना प्रत्येक रुग्णालय ऑक्सिजनच्या सुविधेने स्वयंपूर्ण करण्याचा मानस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. रुग्णालयातील बेडच्या संख्येनुसार ऑक्सिजन प्रकल्पाची स ...
राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील मराठा प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर आता ते सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर असून विविध नेत्यांसोबतच संघटाना प्रतिनिधींच्याही भेट घेत असून सोमवारी सकाळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्यासह पदाध ...
छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्याच्या संदर्भात सुतोवाच केले असले तरी, आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजून आपली भूमिका उभी केलेली नाही. आरक्षणाचा अंतीम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी सर्व संघटनांना ए ...
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात २७ संघटना आहेत; मात्र सर्व वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत असल्याने आरक्षणाबाबत सरकारवर दबाव पडत नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत भाजपचे नेते आणि माजी मंत्री ...
नाशिक- काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपात आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील त्यांच्या जुन्या सहकारी मंत्र्यांशी त्यांचा संपर्क कायम आहे. त्यांच्याशी बोलणे होते बिचारे दु:खी आहेत. आम्हाला कोणी विचारत नाहीत असे ते जाहीर ...