पूर्वश्री राऊत यांचा विवाह आज संपन्न होईल. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. ...
काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. कच्च्या तेलाच्या किमंती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. ...