तुमच्या मनात घटनेबद्दल आदर नाही हे आम्ही सातत्याने सांगतोय. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे की नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात दिले पाहिजे अशी मागणी भास्कर जाधवांनी केली. ...
Assembly Election 2024 Result Live Updates : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. ...
Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
Shirdi Assembly Election 2024 Result Live Updates : शिर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीत घेतली आहे. ...