एका वर्षामध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या, राधा आणि प्रेमच लग्न, राधाच अचानक प्रेमच्या आयुष्यामधून निघून जाणं, राधाचं प्रेमा म्हणून मालिकेमध्ये येणं, दीपिका आणि देवयानीचा राधाला प्रेमच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न असो वा राधा – प्रेम विर ...
दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला ती उत्तर देताना प्रेक्षकांना दिसणार आहे. माधुरीची प्रकृती अचानक बिघडल्याने प्रेमला प्रेम-माधुरीला न्युझीलंडला जावे लागले. ...
राधा आणि प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे ? संगीता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का ? राधा प्रेमला वाचवू शकेल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. ...
लक्ष्मी सदैव मंगलम्, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांना येणार आहे रंजक वळण. प्रेक्षकांना देखील हे विशेष भाग बघण्याची बरीच उत्सुकता असते. ...