हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. ...
शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी. ...
Rabi Season : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे. ...
Maharashtra Rabi Season Seed Availability : रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा आणि मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध आहे. ...
रब्बी हंगाम ज्वारी पेरणीपूर्व पावसाचा सुमारे १५ दिवस खंड पडल्याने ज्वारीची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे. बैलपोळा सणानंतर रब्बी ज्वारीच्या पेरणीला १५ सप्टेंबरनंतर सुरुवात होते. ...