लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर  - Marathi News | Rabi Season 2024 : Rabi seed sales start; Read in detail what are the varieties  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season 2024 : रब्बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात; कोणती आहेत वाण ते वाचा सविस्तर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून यंदाच्या (२०२४- २५) हंगामासाठी बियाणे उपलब्ध झाली आहेत.(Rabi Season 2024) ...

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांनो रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया झाली सुरू ; ही आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर - Marathi News | Pik Vima Yojana : Farmers Rabi crop Insurance application process has started; Here is the last date read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima Yojana : शेतकऱ्यांनो रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया झाली सुरू ; ही आहे शेवटची तारिख वाचा सविस्तर

खरीप प्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आहे शेवटची तारिख ते वाचा सविस्तर (Pik Vima Yojana) ...

Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड - Marathi News | Gahu Lagwad : How to choose wheat varieties according to sowing period | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Lagwad : पेरणीच्या कालावधीनुसार कशी कराल गव्हाच्या वाणांची निवड

गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...

Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड - Marathi News | Javas Lagwad : How to grow Flaxseed crop which helps in reducing cholesterol | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Javas Lagwad : कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या जवस पिकाची कशी कराल लागवड

राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...

Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर - Marathi News | Hurda Jowar : How to do sorghum cultivation for quality hurda production read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hurda Jowar : क्वालिटी हुरड्यासाठी कशी कराल ज्वारी लागवड वाचा सविस्तर

साधारणपणे राज्यात हुरडा सिझन ४५ ते ६० दिवस चालतो. हुरडा चवीस सरस, गोड, मऊ, भाजलेल्या हिव्या दाण्याचा हुरडा पर्यटकांना आकर्षित करत आहे. ...

Katepurna Dam : जलसंपदा विभागाने केले नियोजन ; १२ नोव्हेंबरपासून मिळणार पाणी - Marathi News | Katepurna Dam : Planning done by Water Resources Department; Water will be available from November 12 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam : जलसंपदा विभागाने केले नियोजन ; १२ नोव्हेंबरपासून मिळणार पाणी

काटेपूर्णा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १२ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. (Katepurna Dam) ...

Watermelon Variety : यंदा कलिंगडाच्या 'या' जातींची लागवड करा अन् अधिक नफा मिळवा - Marathi News | Watermelon Variety : Plant this variety of Kalingada this year and get more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Watermelon Variety : यंदा कलिंगडाच्या 'या' जातींची लागवड करा अन् अधिक नफा मिळवा

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कलिंगडाची (Watermelon) लागवड कॅश क्रॉप (Cash Crop) म्हणून लोकप्रिय आहे, कारण यामध्ये कमी वेळेत चांगला आर्थिक नफा मिळतो. ...

Rabi Crop Management : खरीप हंगामातील तोटा 'रब्बी'त भरून निघेल काय? - Marathi News | Rabi Crop Management: Will the loss of Kharif season be compensated in 'Rabi'? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Crop Management : खरीप हंगामातील तोटा 'रब्बी'त भरून निघेल काय?

खरीप हंगामात झालेला तोटा रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या आशेने शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागतीला लागला आहे; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता, यंदा पीक साथ देइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ...