रब्बी हंगामातील पिकाखालील राज्याचे एकूण सरासरी क्षेत्र ५३.९८ लक्ष हेक्टर आहे. यात पिके हरभरा २१.५२ लक्ष हेक्टर, गहू १०.४९ लक्ष हेक्टर व ज्वारी १७.५३ लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र असणार आहे. ...
यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस (Rain) बरसल्याने काटेपूर्णा धरणात (Katepurna Dam) सद्यःस्थितीत १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकरिता (Rabi Season) पाणी सोडण्यास (Water Release) प्रारंभ झाला असून, १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे (Irri ...
यंदा ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील किराणा मालाच्या वस्तूंसह डाळी, तेलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, तेल, शेंगदाणे, चणाडाळ यांच्या दरवाढीने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे पुढील वर्षी आम्ही सूर्यफूल (Sunflower) आणि करडी ...
हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे रब्बी पीक आहे. कडधान्यवर्गीय पिकांचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्यात असलेली नत्र स्थिरीकरण करण्याची क्षमता. ...
उत्तर भारतातील 'रसोई' घरात मानाचे स्थान असलेल्या राजमा पिकाने (Rajma Crop) मागच्या चार वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या (Marathwada) इटकूर, सारोळा, गंभीरवाडी भागात दमदार एन्ट्री केली होती. यंदा हेच नवे पीक रब्बी (Rabbi Season Crop) हंगामातील 'क्रॉप पॅटर्न ...