लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक - Marathi News | Rabi sowing to be done on 2 lakh hectares in Satara; Jowar area to be the highest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक

सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. ...

Jowar sowing : ओलावा, ऊन आणि आशा; रब्बी हंगामात बळीराजाचा नवा विश्वास! - Marathi News | latest news Jowar Sowing: Moisture, heat and hope; Baliraja's new faith in the Rabi season! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओलावा, ऊन आणि आशा; रब्बी हंगामात बळीराजाचा नवा विश्वास!

Jowar Sowing : खरीपातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी बळीराजा हार मानलेला नाही. आता रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे शेतकरी नव्या उत्साहाने पेरणी करत आहेत. ...

मराठवाड्यात रब्बीचे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली; मोठी, मध्यम, लघू सिंचन प्रकल्प भरल्याचा फायदा - Marathi News | Five and a half lakh hectares of Rabi area will come under irrigation in Marathwada; Benefits of completing major, medium and minor irrigation projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात रब्बीचे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली; मोठी, मध्यम, लघू सिंचन प्रकल्प भरल्याचा फायदा

कधी नव्हे ते यंदा मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतेक सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांद्वारे यंदा सर्वाधिक ५ लाख ४८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला ...

Krushi Salla : हवामानात बदलाची चिन्हे; रब्बी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी 'या' उपाययोजना कराव्यात - Marathi News | latest news Krushi Salla : Signs of climate change; Farmers should follow 'these' tips before rabi sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामानात बदलाची चिन्हे; रब्बी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी 'या' उपाययोजना कराव्यात

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी पूर्ण करून रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. ...

ज्वारीपासून हुरडा, लाह्या व पापड बनवायचे असतील तर करा 'ह्या' तीन वाणांची पेरणी - Marathi News | If you want to make hurda, lahya and papad from jowar, sow these three varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीपासून हुरडा, लाह्या व पापड बनवायचे असतील तर करा 'ह्या' तीन वाणांची पेरणी

रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. ...

केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ - Marathi News | Center holds Kharif review meeting; Significant increase in Kharif sowing area in the country this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...

दुभत्या जनावरांना 'हा' चारा दिल्यास दूध उत्पादनात व फॅटमध्ये होतेय वाढ; कशी कराल लागवड? - Marathi News | Feeding 'this' fodder to dairy animals increases milk production and fat; How will you cultivate it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुभत्या जनावरांना 'हा' चारा दिल्यास दूध उत्पादनात व फॅटमध्ये होतेय वाढ; कशी कराल लागवड?

व्दिदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा व्दिदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एस.एन.एफ. वाढण्यास मदत होते. ...

पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर - Marathi News | GR of the package announced for flood victims has arrived; How much assistance to which category? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर

Purgrasta Madat Package राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी जीआर जारी करण्यात आला. ...