रासायनिक खतांचा (Fertilizer) वारेमाप वापर वाढल्याने जमिनीचा पोत (Soil Health) घसरत आहे. अशातच अनेक जण शेतजमिनीचे माती परीक्षण करतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीत कोणत्या घटक द्रव्यांची कमतरता आहे, याबाबत माहिती मिळते. ...
कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे अजिंठा पर्वतरांगांमधील झरे, ओढे आणि छोट्या नद्या प्रवाहित झाल्यामुळे तुटीच्या खोऱ्यात येत असलेले नळगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. (Nalganga Dam) ...
यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे खतही अधिक प्रमाणात लागणार असल्याचे गृहित धरून कृषी विभागाने खतांची अधिकची मागणी केली आहे. (Rabi Season 2024) ...
खरीप प्रमाणेच रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काय आहे शेवटची तारिख ते वाचा सविस्तर (Pik Vima Yojana) ...
गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. ...
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात जवस हे पिक रब्बी हंगामात घेतले जाते. जवसाच्या ८० टक्के उत्पादनाचा तेल काढण्याकरिता व २० टक्के धागा काढण्याकरिता उपयोग केला जातो. ...