एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी एकट्या रब्बी हंगामात सुमारे ५० ते ६० टक्के उत्पादन होते. आणि त्यामुळे स्थानिक बाजारांमध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक एप्रिल, मे आणि जूनमध्ये होते. राहिलेला कांदा शेतकरी साठवणीमध्ये ठेवतात व हळूहळू डिसेंबरपर्यंत ...
महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी असण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे हे पीक मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू भागात खरीप हंगामात पडणाऱ्या पावसाच्या जमिनीतील साठविलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. ...
हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी पाणी या पिकात पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. ...
मराठवाड्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना या आठवाड्याचा कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Crop Advisory) ...