लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi, मराठी बातम्या

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Flax Seed Cultivation : औषधी जवसाची धमाकेदार 'एन्ट्री'; रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा वाढता ओढा - Marathi News | latest news Flax Seed Cultivation: A big entry of medicinal flax; Growing demand from farmers during the Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औषधी जवसाची धमाकेदार 'एन्ट्री'; रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा वाढता ओढा

Flax Seed Cultivation : लातूर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कल एका वेगळ्या पिकाकडे वळताना दिसत आहे. औषधी गुणांनी परिपूर्ण जवस. कमी खर्च, कमी जोखीम आणि वाढती बाजारपेठ यामुळे २४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जवसाची पेरणी पूर्ण झाली आहे. ( ...

चवदार, मऊ व गोडसर हुरड्यासाठी निवडा सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या 'ह्या' तीन जाती - Marathi News | For tasty, soft and sweet hurda, choose these three highest yielding varieties of sorghum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चवदार, मऊ व गोडसर हुरड्यासाठी निवडा सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या 'ह्या' तीन जाती

jwari hurda ज्वारी आता फक्त भाकरीसाठी नव्हे तर इतर अनेक मूल्यवर्धित पदार्थासाठी वापरली जाते जसे लाह्या, पापड, पोहे, इडली रखा, हुरडा इत्यादी. ...

नोव्हेंबर अर्ध्यावर तरी केवळ १६ टक्के क्षेत्रावर रब्बी लागवड पूर्ण! गतवर्षीच्या तुलनेत सहा लाख हेक्टरने यंदा कमी पेरणी - Marathi News | Rabi sowing completed in only 16 percent of the area by mid-November! Sowing reduced by 6 lakh hectares this year compared to last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोव्हेंबर अर्ध्यावर तरी केवळ १६ टक्के क्षेत्रावर रब्बी लागवड पूर्ण! गतवर्षीच्या तुलनेत सहा लाख हेक्टरने यंदा कमी पेरणी

Rabi Update : राज्यातील रब्बी हंगामाला सुरुवात झाली असली तरी पेरणीची गती मात्र खूपच संथ आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १० नोव्हेंबर २०२५ अखेर संपूर्ण राज्यात केवळ ९.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. ...

रब्बी हंगामातील 'या' पाच पिकांसाठी होणार पिकस्‍पर्धा; कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर - Marathi News | Crop competition will be held for 'these' five crops of the Rabi season; How will you participate? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील 'या' पाच पिकांसाठी होणार पिकस्‍पर्धा; कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर

rabi pik spardha 2025 राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. ...

Vihir Anudan : अतिवृष्टी व पुरामुळे गाळाने बुजल्या विहिरी; तीस हजारांचे अनुदान मिळणार कधी? - Marathi News | Vihir Anudan : Wells blocked by silt due to heavy rains and floods; When will the grant of thirty thousand be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vihir Anudan : अतिवृष्टी व पुरामुळे गाळाने बुजल्या विहिरी; तीस हजारांचे अनुदान मिळणार कधी?

ativrushti vihir anudan यंदाच्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या असून, पाण्याचा स्रोतच बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...

पिकं कोळपणीला आली तरीही पेरणीच्या अनुदानाचा पत्ता नाही; हेक्टरी १० हजार मिळणार का? - Marathi News | Even though the crops are ready for interculture operation, there is no sign of the sowing subsidy; will I get 10 thousand per hectare? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकं कोळपणीला आली तरीही पेरणीच्या अनुदानाचा पत्ता नाही; हेक्टरी १० हजार मिळणार का?

अतिवृष्टी, पुराने उद्ध्वस्त झालेली पिके, बिघडलेले अर्थचक्र आणि रब्बी हंगामाची झुंज.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती ...

राज्यातील ज्वारीच्या कोठारात पेरणीस मोठा विलंब; यंदा भाकरी आणि कडबा महागणार - Marathi News | Major delay in sowing of sorghum in the state's granary; Bhakri and sorghum dry fodder will be expensive this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ज्वारीच्या कोठारात पेरणीस मोठा विलंब; यंदा भाकरी आणि कडबा महागणार

jwari perani राज्यातील ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाच्या लहरी स्वभावामुळे ज्वारी पेरणीचे चित्र गंभीर बनले आहे. ...

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत १९१ ट्रक कांद्याची आवक; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bazaar Bhav: 191 trucks of onions arrive at Solapur Market Committee; Read how the price is being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत १९१ ट्रक कांद्याची आवक; वाचा कसा मिळतोय दर?

solapur kanda bajar bhav सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १९१ ट्रक कांद्याची आवक झाली. ...